Table of Contents
how to download transfer order from ottmaharddin|ottmaharddin वरून ट्रान्सफर ऑर्डर कशी डाउनलोड करावी
ott mahardd Onlie Teacher Transfer Portal प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत सूचना सन २०२२
ott mahardd Onlie Teacher Transfer Portal विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी Online Teacher Transfer सुधारित धोरण तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे.
सन २०२२ -२३ ची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . त्या मध्ये संवर्ग १ , २ 3 , ४ व दुर्गम भागातील रिक्त जागांसाठी नियोजित कालावधी मध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. व सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांची नियुक्ती प्रमाणपत्र (ट्रान्स्फर order ) त्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .
महत्वाची सूचना ; आपण आपले ट्रान्स्फर order आपल्या लॉगीन मधुन लवकरात लवकर डाउनलोड करून जतन करून ठेवायचे आहे.
ट्रान्स्फर order कसे डाउनलोड करायचे ?
- सर्व प्रथम https://ott.mahardd.in/ वर जायचे आहे
- येथे आपले mobile no. टाकून get otp वर क्लिक करा .
- वरील बाजूस 3 लाईन वर क्लिक करा .
- intra district निवडा.
- ट्रान्स्फर order निवडा
- डाउनलोड बटन क्लिक करून आपण आपला बदली आदेश डाउनलोड करू शकता.
अश्या प्रकारचे बदली आदेश प्राप्त होईल .( how to download transfer order from ottmaharddin|ottmaharddin वरून ट्रान्सफर ऑर्डर कशी डाउनलोड करावी)
संदेश / banners
- 50 good night sandesh marathi madhye
- 100 good morning sandesh for sharing in marathi
- motivational quotes in marathi
- अभिनंदन शुभेच्छा संदेश
- प्रेरणादायी विचार
- रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges
- 25 happy birthday wish to boss/saheb in marathi
- आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर
https ott mahardd in teacher profile,today teacher transfer list,ttms portal login,teacher transfer portal login,ttms login email id,primary teacher transfer portal,online teacher transfer maharashtra,online teacher transfer portal 2022,
how to download trancfer order from ott.mahardd.in
सन २०२२ -२३ ची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . त्या मध्ये संवर्ग १ , २ 3 , ४ व दुर्गम भागातील रिक्त जागांसाठी नियोजित कालावधी मध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. व सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांची नियुक्ती प्रमाणपत्र (ट्रान्स्फर order ) त्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .
Event Type: EducationEvent
Event Attendance Mode: OnlineEventAttendanceMode
Event Status: EventScheduled
Performer: Organization
Performer Name: Rural Development And Panchayat Raj Department Government Of Maharashtra
Performer URL: https://ott.mahardd.in/
Start Date: 2023-03-23 11:19
End Date: 2023-03-30 12:00
Ticket URL: https://ott.mahardd.in/
Entry Price: free
Currency: nill
Availability: InStock
Availability Starts: 2023-03-23T11:19:46
Stock Inventory: nill